Surprise Me!

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद चा सुटकेचा निश्वास | Hafiz Muhammad Saeed News

2021-09-13 2 Dailymotion

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला चार दिवसांनी नऊ वर्षे होत असतानाच या हल्ल्याचा म्होरक्या दहशतवादी हाफीज सईद याची नजरकैदेतून सुटका करण्यात येणार आहे.<br />पाकमधील पंजाब प्रांताच्या न्यायिक समीक्षा बोर्डाने हाफीज सईदला नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले. मुंबईवरील हल्ल्याला नऊ वर्षे होत आली तरी पाकडय़ांनी आरोपी दहशतवाद्यांवर अद्याप कारवाई केलेली नाही. 26/11  च्या तोंडावर हाफीज सईद मोकाट सुटणार आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon